उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विविध विकासकामांचा पाहणी दौरा
– मंत्री झाल्यानंतर आज माझा जिल्ह्याचा पहिला दौरा आहे, मागच्या टर्ममध्ये आम्ही अनेक कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, परंतु आचारसंहितेच्या काळात कामांना ब्रेक मिळाला होता, येथील मेट्रोची, रिंग रोडच काम, ट्राफिकच्या समस्या याबद्दल आम्ही पंधरा दिवासांना सगळ्या विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे
– आता आम्ही सारथी ला जाणार आहे तेथील काही प्रश्न समजून घेणार आहे त्यानंतर तुळापूरला जाणार आहे तेथील कामांना देखील चालना द्यायची आहे
ऑन भुजबळ/ देवेंद्र फडणवीस भेट
– तो पक्षांतर्गत प्रश्न आहे तो आम्ही बघून घेऊ
Leave a Reply