अक्कलकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस
– अक्कलकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस
– अक्कलकोट तालुक्यातील गुड्डेवाडी नाविंदगी, अंदेवाडी, शावळ, वागदरी, शिरवळ, भुरीकवठा, बादोले भागात पावसाने केली जोरदार बॅटिंग
– अचानक आलेल्या गारांच्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील जनजीवन झाले विस्कळीत
– गारांच्या पावसाचा अक्कलकोट तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता
Leave a Reply