खासदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कांबळे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
सोलापूर शहरातील कोनापूरे चाळ येथील नववीत शिकणारी विद्यार्थिनी राजनंदिनी अणय कांबळे हिचा विजेचा धक्का बसल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आज रोजी खासदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कांबळे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
Leave a Reply