महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची राज्यस्तरीय बैठक..
सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पक्षप्रमुख संजय भैय्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली
त्यावेळी सोलापूर शहर जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील राहुल शंके यांची पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच सोलापूर शहराच्या अध्यक्षपदी अमोल दादा गोडसे, सोलापूर शहर सरचिटणीस बिभीषण पैलवान लोंढे, सोलापूर शहर कार्याध्यक्ष खंडू साबळे, सोलापूर शहर संघटक रवी कांबळे, सोलापूर शहर कोषाध्यक्ष संजय लामतुरे, सोलापूर शहर उपाध्यक्ष बापूसाहेब कांबळे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्याची निवड करण्यात आली याप्रसंगी सोलापूर जिल्हाअध्यक्ष लखन भंडारे, सोलापूर जिल्हाध्यक्ष महेंद्र जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते
Leave a Reply