बापरे: संतापलेली विध्यार्थी शिक्षकाला चप्पलने मारली

बापरे: संतापलेली विध्यार्थी शिक्षकाला चप्पलने मारली

सद्या युवा पिढीने मोबाईललाच आपला सर्वेसर्वा मानुन मोबाईलला जिव की प्राण करून जपताना दिसत आहेत. एखाद्या बाळाप्रमाणे मोबाईलचा सांभाळ करतात. आपली प्राइवेसी इतरांना समजूनये म्हणून दररोज पासवर्ड देखील बदलणारी मुली पण भरपूर आहेत. हैदराबाद येथील एका शाळेत वर्गात मोबाईल का आणला म्हणून शिक्षकाने मोबाईल काढून घेतला. त्याचा मनात राग धरून शाळेच्या पटांगणात शिक्षकांवर धावून जात चपलीने मारहाण केल्याचा विडीओ सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *