पोलिस आयुक्त कार्यालय येथे सेवा हक्क दिनाच्या अनुषंगाने शपथ दिली.
पोलिस आयुक्त कार्यालय येथे सेवा हक्क दिनाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त एम. राज कुमार सो यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना शपथ दिली.
यावेळी पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, दीपाली काळे, अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
Leave a Reply