अक्कलकोट शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे गोडाऊन पडले

अक्कलकोट शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे गोडाऊन पडले

– अक्कलकोट शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे गोडाऊन पडले
– अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील गोडाऊन पडून महिलेचा मृत्यू
– अंबुबाई गुज्जानुरे असं आहे मृत महिला कामगाराचे नाव
– अन्नधान्य साठवण गोडाऊन पडल्याने बाजार समितीला बसला आर्थिक फटका, अन्नधान्य पडले उघड्यावर

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *