बी जे महाविद्यालय रॅगिंग प्रकरण
– काल रात्री पर्यंत चौकशी सुरू होती
– अँटी रॅगिंग कमिटी स्थापन केलेली आहे, १५ ते २० जणं या समिती मध्ये आहेत
– तीन विद्यार्थ्यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आले
– अँटी रॅगिंग कायद्या मध्ये काही तरतुदी आहेत. ज्या प्रकारे रॅगिंग केली आहे, सबळ पुरावे आधारे कायदेशीर कारवाई केली जाईल
– सोमवारी तक्रार प्राप्त झाली, आणि त्यानंतर चौकशी करण्यात आली
– तक्रारदार यांनी ८, १० दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे, पण कुठली ही तारीख झालेली नाही
– एका विद्यार्थ्याच्या आई ने ही तक्रार केली आहे. तक्रार पूर्णपणे आम्ही शहानिशा करतोय
– काहीतरी बोलणे, मोठ्याने बोलणे, ओरडणे, शिवीगाळ याबाबत रॅगिंग ची तक्रार आहे
Leave a Reply