संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संपर्कप्रमुख छत्रगुण (भाऊ) माने यांच्या मातोश्री स्वर्गीय शोभा गुरुनाथ माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त छत्रीचे वाटप…
संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संपर्कप्रमुख छत्रगुण (भाऊ) माने यांच्या मातोश्री स्वर्गीय शोभा गुरुनाथ माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोलापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिर रेल्वे टेशन सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील अनाथ बेघर अनवाणी फिरणाऱ्या गरजवंतांना उन्हापासून व पावसापासून संरक्षण मिळावेत यासाठी छत्रीचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले dk मागासवर्गीय संस्थेचे गौतम कसबे शिवसेना दक्षिण तालुका प्रमुख सखाराम वाघ किशोर चौधरी कासेगाव तंटामुक्त अध्यक्ष संजय पवार मुस्ती तंटामुक्त अध्यक्ष गौतम चौधरी गुड्डू निर्मल अशोक जाधव संभाजी माने बबन डिंगने महेश साबळे निरंजन बारशिंगे लक्ष्मण राऊत विजय राऊत लक्ष्मण बार्शीकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply