ब्रेकिंग न्यूज!सोलापुरात उन्हामुळे स्कॉर्पिओ गाडीने घेतला पेट
सोलापूर मंगळवेढा महामार्गावरील देगाव येथील घटना
सतत तापमानात वाढ होत असून आज सोलापूर चे 44 अंशावर गेले असून उन्हाचा कहर असल्यामुळे सकाळी 11वाजण्याच्या संपूर्ण रस्ते निर्मनुष्य झाले असून उन्हाचे चटके जाणवत असल्याने नागरिक स्वतःचा बचाव करण्यासाठी सावलीचा आधार घेत असल्याचे दिसून येत आहे वाढत्या तापमानामुळे महानगरपालिकेची सीटी बस हैदराबाद महामार्गावरील बोरामणी जवळील किर्ती गोल्ड येथे पेटलेली ताजी घटना असतानाच शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा महामार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ स्कॉर्पिओ ने उष्णतेमुळे पेट घेतली पेट्रोल पंपातून बाहेर पडणाऱ्या स्कॉर्पिओ ला अचानक आग लागल्यामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचारामध्ये एकच गोंधळ उडाला.
त्यामुळे कोणतेही जीवित हानी होऊ म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव पंप हा निर्मनुष्य करण्यात आला.
Leave a Reply