शास्त्रीनगरच्या ताईंनी केले वाहिद बिजापुरे यांना विनंती..आणि बिजापुरे लागले कामाला..!
याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूर शहर परिसरातील शास्त्रीनगर येथील दोन नंबर बस स्टँड ते मुर्गीनाला परिसरापर्यंत सांडपाण्याचे नाले असून पुढील महिन्यात पावसाळ्याचे सुरुवात होणार आहे” अशातच या नाल्यामुळे शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांना याचे त्रास सहन करावा लागत आहे” शेजारी नाल्या असल्यामुळे दुर्गंधी येत आहे” साप देखील घरात येत असून घरी लहान लहान चिमुकले असतात जर सापाने त्यांचा चावा घेतल्यास आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसलेळ त्यामुळे मी वाईद बिजापूरे यांना विनंती करते की दोन नंबर बस स्टँड ते मुर्गीनाला परिसरातील नाले साफ करून देण्यात यावे अशी विनंती शास्त्रीनगर परिसरातील एका ताईनी केले होते” त्या ताईंच्या विनंतीस मान देऊन वाईद बिजापूर यांनी झोन अधिकाऱ्यांना पत्र देऊन तात्काळ नाले साफ करायला लावल्यामुळे तेथील नागरिकांनी वाईद बिजापूरे यांचे आभार मानले पहा…
Leave a Reply