सायरन वाजला आणि नागपूर विमानतळ एका वेळी खाली करण्यात आलं
– नागपूर विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विनानतळाबाहेर नेण्यात आल
– नागपूर विमातळावर घेण्यात आली मॅाक ड्रील, सायरन वाजताच सर्व कर्मचारी बाहेर
– लाहोर विमानतळाजवळ स्फोट झाल्याच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण यंत्रणा अलर्टवर
– हल्ला झाल्यावर काय काळजी घ्यायची, याबाबत CISF कडून मार्गदर्शन
– विमानतळावर सायरन वाजल्यावंतर आत असलेले सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं
Leave a Reply