निष्पाप भारतीय पर्यटकांना मारणाऱ्या आतंकवाद्यांना कठोर कारवाई करणाऱ्या भारतीय लष्कराच छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने अभिनंदन करुन जल्लोष करण्यात आला.

निष्पाप भारतीय पर्यटकांना मारणाऱ्या आतंकवाद्यांना कठोर कारवाई करणाऱ्या भारतीय लष्कराच छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने अभिनंदन करुन जल्लोष करण्यात आला.

सोलापूर – भारतीय लष्कराने पहेलगाम येथील निष्पाप भारतीयांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पहाटे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान वर हल्ला चढवला आणि आतंकवाद्यांना कठोर शिक्षा देण्याचं धाडस दाखविला त्या बद्दल सैन्याच अभिनंदन करुन दहशतवादी कारवाया करणाऱ्यास योग्य प्रती उत्तर दिल्या बद्दल मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरच्या वतीने लाडू वाटप करण्यात आले. आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या प्रसंगी मराठा सेवा संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष म शफीक रचभरे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान राम गायकवाड, गोवर्धन गुंड, राजू हुंडेकरी, कादर भागानगरी रिजवान दंडोती, सरफराज शेख, रिजवान शेख सर, हारिस शेख, रुस्तुम शेख, इरफान बागवान, कमर होटगी, जैद वागदरीकर, रियान वागदरीकर, आरिफ सिंदगी रईस वागदरी आदी उपस्थित होते.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *