बोलायचं नसतं डायरेक्ट ऍक्शन घ्यायची असते भारत पाक युद्धावर शरद पवार यांची प्रतिक्रिया
ऑन भारत पाकिस्तान ऑन आंतरराष्ट्रीय शांतता
– भारत आणि पाकिस्तान संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवरून दोन्ही देशांना शांतता बाळगण्याचा आवाहन केले जातंय यावरती माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना बारामतीमध्ये प्रश्न विचारला असता यावर त्यांनी प्रतिक्रिया दिलीय यावेळी ते म्हणालेत बोलायचं नसतं तर ॲक्शन घ्यायची असते
Leave a Reply