लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय मंद्रुप,ता,द सोलापूर जिल्हा सोलापूर
महाविद्यालयात आज वार रविवार दिनांक 11/05/2025रोजी इतत्ता-12 वी सन 2004-2005 कला शाखा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आले
या कार्यक्रमास अध्यक्ष माजी प्राचार्य श्री घेरडी सर होते प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य मा श्री बसवराज कुमठेकर सर, पर्यवेक्षक श्री मलकारी सर,प्रा श्री अडवितोटी सर, प्रा श्री कुलकर्णी सर, प्रा श्री म्हैत्रे सर, प्रा श्री गोडांळसर प्रा श्री पवार सर,सौ.खंडागळे मॅडम, प्रा श्री अरविंद राठोड सर उपस्थित होते
यावेळी सर्व प्राध्यापकानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व जुन्या गोष्टी ना उजाळा दिला विद्यार्थी विद्यार्थीनी मनोगत व्यक्त केले व मोठ्या संख्येने उपस्थित होते हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी परिश्रम घेतले स्नेह मेळावा उत्साहात पार पडला
Leave a Reply