संजय राऊत यांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली असल्याने हा पुस्तक प्रकाशन सोहळा आहे – प्रताप सरनाईक

संजय राऊत यांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली असल्याने हा पुस्तक प्रकाशन सोहळा आहे – प्रताप सरनाईक

संजय राऊत पुस्तक प्रकाशन सोहळा
– पुस्तक प्रकाशन अजून झालेलं नाही
– त्यांनी काही निवडक गोष्टी बाहेर काढलेल्या आहेत
– सामनाची आर्थिक परिस्थिती अतिशय डबघाईला आलेली आहे, वाचक कमी झाले आहेत, शिवसेनेचा मूळ जो वाचक होता तो एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतोय
– संजय राऊत यांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली असल्याने हा पुस्तक प्रकाशन सोहळा आहे
– त्यांची ही स्ट्रॅटर्जी होती, त्या माध्यमातून पुस्तकांचा खप व्हावा आणि अधिकचे पैसे मिळावे म्हणून हे उद्योग त्यांनी चालवले आहेत
– नरकातला स्वर्ग हे काही पुस्तकाचे नाव असू शकत नाही

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *