राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडून 1 कोटी मागितली खंडणी, संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
– आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून मागितली खंडणी
– तुमच्या फार्म हाऊस वर मोठ्या प्रमाणात पैसे आहेत त्यामुळे आयकर विभागाची धाड पडणार आहे असे सांगितले
– मी देखील त्या टीम मध्ये आहे त्यामुळे तुम्हला मदत हवी असल्यास 1 कोटी रुपये द्यावे लागेल असे सांगून मागितली खंडणी
– छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक संतोष गायकवाड यांच्या फिर्यादी वरून झाला होता गुन्हा दाखल
– संशयित आरोपीला नाशिक पोलिसांनी नाशिक गुजरात महामार्गावरून करंजाळी येथून घेतले ताब्यात
– राहुल भुसारे या संशयित आरोपीला नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट ने घेतले ताब्यात
Leave a Reply