सोलापूर………
सोलापुरात वैष्णवी सदृश्य घटना;विवाहित महिलेला दोन दिरांनी केली जबर मारहाण
विवाहितेचा कानाचा पडदा फाटला;सोलापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू
सोलापूर: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण नंतर घरगुती हिंसाचार कोणत्या थरापर्यंत जाऊ शकते याचे जिवंत उदाहरण महाराष्ट्र राज्याने पाहिले आहे. सोलापूर जिल्ह्यात एक असेच एकउदाहरण समोर आले आहे.राज्यातील अनेक घरघुती हिंसाचाराची एक एक प्रकरणं समोर येत आहेत. सोलापूरातही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहीत महिलेला ला जबरदस्तीने विष पिण्यास प्रवृत्त करण्यात आले. त्यानंतर तिला जबर मारहाण करण्यात आली. ही मारहाण इतकी होती की त्यात तिच्या कानाचा पडदा फाटला. विशेष म्हणजे या महिलेच्या लग्नाला अठरा वर्ष झाली आहेत.
Leave a Reply