एका महिलेचा छळ होतोय हे माहित असताना त्या का बोलल्या नाहीत? चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना सवाल

– नाशिकच्या भक्ती गुजराती या महिलेची देखील हत्या करण्यात आली आहे.
– या प्रकरणाची पोलिस आयुक्तांकडून माहिती घेतली, मुलीचे कुटुंब आणि संबंधित पोलीस अधिकारी होते
– कुटुंबाचा आरोप आहे आमच्या मुलीला मारले असा
– समोरचे कुटुंब गुजराती आहे ते सर्व फरार आहे
– या प्रकरणात सासू-सासरे आणि पती हे तिघे आरोपी आहेत.
– मुलीचे आई-वडील आणि भाऊ पुन्हा पोलिसात जाऊन जे काही पुरावे आहेत ते देणार आहेत
– पोलिसांनी आश्वासित केले आहेत की लवकरच फरारांना अटक करण्यात येईल
– साडेपाच वर्षाच बाळ आहे ते कुठे आहे तेही माहित नाही त्याचा शोध सुरू आहे
– पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत
– पोलिसांनी संबंधित लोकांच्या घरी चौकशी करत आहेत, आणखी धागे दोरे पोलिसांच्या हाताला लागतील
– पोलीस आयुक्त यांनी एसीपी बढे यांच्याकडे ही केस सोपवली आहे
– हे गुजराती कुटुंब मोठ आहेत मोठे व्यवसायिक आहे
– मुलीच्या परिवाराच्या मनातील प्रश्न सोडवल आहे.

ऑन रूपाली चाकणकर
– मी पण एक महिला आयोगावर काम करणारी कार्यकर्ता आहे
– वेगळ्या पद्धतीच्या केसेस येत असतात
– महिला आयोग संसार वाचवण्यासाठी आहे तोडण्यासाठी नाही
– महिला आयोगाची पहिली प्रायोरिटी असते की तो संसार वाचला पाहिजे
– त्यांच्याकडे आदेश देण्याची पॉवर आहे पोलिसांना सांगू शकतात
– प्रत्येक यंत्रणा काम करत असते कोणती यंत्रणा कमी पडली हा चौकशीचा भाग आहे

ऑन रूपाली पाटील ठोंबरे
– मयुरी जगताप पोलीस ठाण्यात गेली तेव्हा कोणते अधिकारी होते तक्रार का घेतली नाही ?
– पोलीस ठाण्यात महिला पोलीस कशासाठी असतात?
– 112 नंबर चालू आहे का नाही हे मी सुद्धा अनेकदा तपासून बघते
– समाजाने सजग राहिल पाहिजे
– भक्ती गुजराती हिचा ही प्रेम विवाह होता
– त्यांना पाच वर्षाचा मुलगा देखील आहे भक्तीचे सासू-सासरे तिच्या नवऱ्याला सांगत होते तिला सोडून दे आपण आपल्या जातीची मुलगी करू
– आज 21व्या शतकात आपल्याला हुंडा या विषयावर बोलावा लागत आहे, हे दुर्दैव.
– वैष्णवी आणि भक्ती या दोन्ही प्रकरणात माहित आहेत, एक सासू आणि एक नणंद त्या देखील महिला आहे ही विकृती
– वैष्णवी हगवणे तिला किती क्रूर मारलं तोंडावर थुंकले हे अमानवीय आहे.

ऑन सुप्रिया सुळे
– मी काही नेत्यांचे स्टेटमेंट ऐकले
– या घरात मोठ्या सुनेचा छळ होतो हे मला माहीत होतं म्हणून मी दुसऱ्या लग्नात गेले नाही
– एका महिलेचा छळ होतो हे तुम्हाला माहीत असेल तुम्ही तेव्हा का नाही बोलला
– पहिली मरते तर दुसरीचा देखील वाटोळ व्हावा असं तुम्हाला वाटत होतं का?
– आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आत्ताच्या मुली पुढे येतंय त्यांचा ऐकून घेणे
– दहा वर्षापासून महिलांच्या अत्याचाराच्या घटना थांबल्या नाहीत.
– आई-वडील संसार टिकण्यासाठी प्रयत्न करतात मात्र त्यामुळे आपण मुली गमावत आहे
– मुख्यमंत्री महिला अत्याचारांच्या घटनेवर स्वतः लक्ष घालतात, पहिली महिला सुरक्षा
– कोणीही असो कितीही मोठा असो याबाबतीत कोणाचीही हयगय केली जाणार नाही.
– भक्ती गुजराती चे मारेकरी पातळातून शोधून त्यांना फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाही
– सुधीर कोतवाल म्हणून वकिलांची मागणी केली आहे पोलिसांनी त्याप्रमाणे प्रोसिजर केली आहे
– कोणतीही महिला अडचणीत असेल तर तिने पोलिसांची मदत घ्या

ऑन विरोधक टीका
– लग्न जुळवताना पोलीस असता का? सरकार असतं का. ?
– सरकार पण काम करत आहे, चांगले वकील देऊ
– महाविकास आघाडीचा अडीच वर्षातला दिवस कमी पडेल एवढा मोठा डेटा
– वर तोंड करणाऱ्यांनी बोलू नये त्यात त्यांच शहाणपण आहे
– आमच्याकडे यादी आहे, पण हा विषय राजकीय नाही
– एका महिन्यात त्या वेळा सात केसेस घडल्या मी सांगितलं विशेष अधिवेशन घ्या का घेतलं नाही.?
– उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते उलट त्यांनी माझ्यावर केसे टाकली

ऑन योजना निधी/ लाडकी बहीण
– याच्यावरती आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे.
– लाडकी बहीण योजना वेगळ्या हेडमधून प्रयोजन केल आहे.
– परंतु काहीतरी येऊन बोंब मारत राहणं या पलीकडे विरोधकांकडे काही उरले नाही.
– बावनकुळे यांनी सविस्तर अशी प्रतिक्रिया दिली आहे.

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *