ब्रेकिंग न्यूज मोहोळ वटवटे येथे आंबा पिकांसह खरबुज आणि कांद्याचे मोठे नुकसान..

मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील कामण्णा संगाप्पा पाटील यांचे मान्सून पूर्व अवकाळी पावसामुळे आंबा पिकांसह खरबुज आणि कांद्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
सोलापूर मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे शेतकरी राजांचे मोठं नुकसान झालं
सोलापूर शहरासह ग्रामीण भागातून ९०मिलीमिटर पेक्षा जास्त अवकाळी पाऊस पडला असुन पावसामुळे जवळपास हेक्टरी ६३०पेक्षा जास्त पिकाचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे
झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामा करून भरघोस मदत देण्याची मागणी शेतकरी कामण्णा संगाप्पा पाटील आणि रमेश कामण्णा पाटील यांनी महसूल प्रशासन आणि तहसील प्रशासनाने कडे केली आहे.

शेतकरी कामण्णा संगाप्पा पाटील काय म्हणाले ते पहा.

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *