मोहोळ नगरपरिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यामुळे मोहोळकरां ना सजा-ए- पिला पाणी नागरिकांचे आरोग्य धोक्यात !
मोहोळ-मे महिन्याच्या अवकाळी पावसानं सर्वत्र धुमाकूळ सुरू केला आहे उन्हाळ्यात कोरडे असणारे नदी नाले या अवकाळी पावसामुळे हो सोडून वाहत असून दरवर्षी उन्हाळ्यात दाही दिशा फिरणारे मोहोळकर नागरिक आता स्वच्छ पाण्याऐवजी गडूळ,पिवळे,दुर्गधीयुक्त
सजा-ए- पिला पाणी कटू अनुभव घेत आहे.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या बातमीचे पूर्त संकलन लोक प्रधान चे प्रतिनिधी यासीन आतार यांनी केले आहे.
मोहोळ नगरपरिषद मार्फत मोहोळ शहराला पाणीपुरवठा होतो सर्वत्र अवकाळी पाऊस पडत असताना मोहोळकरांच्या नळाला येणारे पाणी गडूळ,दुर्गंधी युक्त व पिवळ्या रंगाचे पाणी येत आहे पाणी येत आहे सध्या कोणाला पाणीपुरवठा चिंतेचा विषय बनला आहे.त्यामुळे त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Leave a Reply