अल्पसंख्यांक आयोगाचे राज्य सदस्य (वैधानिक दर्जा) महाराष्ट्र वसीम बुरान यांनी माननीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना बकरी ईद च्या अनुषंगाने. गोहत्या बंदी कायद्याचा दुरुपयोग करून अल्पसंख्यांक समाजावर होणारे बेकायदेशीर अत्याचार, कायदेशीर जनावरावर होणारी कारवाई आणि गोरक्षण केंद्रातील गैरव्यवहार वर योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे
Leave a Reply