भीमशक्ती सामाजिक संघटना सोलापूर शहर कार्याध्यक्ष मनोज लोंढे यांच्या हस्ते माजी आमदार दिलीपराव माने यांची कृषी उत्पन्न सोलापूर बाजार समितीच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला
गणेश वाघमारे अभिषेक पाटोळे बंटी खंदारे अभिजीत डोलारे तात्या रंधवे अमित लोंढे पृथ्वीराज लोंढे अभिजीत गायकवाड समीर शेख कुणाल भोसले पृथ्वीराज जाधव विनायक सज्जन सौदागर मोरे दयानंद गवळी अभिजीत रणदिवे इत्यादी जण उपस्थित होते
Leave a Reply