गुजरातचे माजी मुख्यमंत्री श्री. विजय रुपानी यांचं निधन

गुजरातचे माजी मुख्यमंत्री श्री. विजय रुपानी यांचं निधन

अहमदाबाद विमानतळावरुन लंडनला निघालेलं एअर इंडियाचं विमान काल अपघातग्रस्त झालं, या दुर्दैवी घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री श्री. विजय रुपानी यांचं निधन झाल्याचं समजून दुःख झालं. मी श्री. विजय रूपानी यांना तसंच सहप्रवाशांना आणि प्राण गमावलेल्या स्थानिक नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *