आज सकाळी विंचूर खो खो क्लबतर्फ आयोजित विंचूर खो खो प्रिमियर लीग स्पर्धेस मोठ्या ऊत्साही वातावरणात सुरूवात झाली.
🌹🌹स्पर्धेचे उद्घाटन सरपंच श्री.बाळासाहेब पाटील, पोलीस पाटील श्री.मल्लिकार्जुन झाडबुके, पंचाक्षरी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.अशोक लिगाडे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
यावेळी मोठ्या संख्येने पालक व क्रीडाप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.ऊद्या सकाळी नऊ वाजता अंतीम सामना होणार असुन बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या बक्षिस वितरण समारंभास श्री.मल्हारी बनसोडे साहेब, श्री.सनके साहेब, श्री.नागेस बिराजदार साहेब, मंद्रुप पोलीस ठाणेचे श्री.मनोज पवार साहेब, सरपंच श्री. बाळासाहेब पाटील साहेब यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तरी सर्व ग्रामस्थांनी ऊपस्थित राहुन आनंद घ्यावा अशी विनंती विंचूर खो खो क्लबतर्फ करण्यात येत आहे🌹🌹
Leave a Reply