कचऱ्याची समस्यामुळे महिला संतापले सोलापुरात सध्या प्रशासकीय यंत्रणा काम करत असून नागरिकांना मूलभूत सुविधासाठी त्रास होत आहे…
काही भागात घंटागाडी येत नसून कचऱ्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे… सोलापुरात सात रस्ता मुन्सिपल कॉलनी या ठिकाणी गहाण कचऱ्यामुळे महिलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.. अनेक वेळा महापालिकेला तक्रार करून सुद्धा महापालिकेचे घंटागाड्या व्यवस्थित व वेळेवर येत नसल्याने हा त्रास होत असल्याची माहिती सात रस्ता मुन्सिपल कॉलनी मध्ये राहणाऱ्या राहणाऱ्या महिलांनी दिली आहे .. आपण पाहू शकता की कशा पद्धतीने आपल्याला कचरा परिसरात पडलेला दिसत आहे.. एकीकडे स्मार्ट सोलापूर स्मार्ट सिटी म्हणणारी ही महापालिका हा कचरा कधी उचलणार हा मोठा प्रश्न आहे यावेळी मीडियाशी बोलताना महिलांनी काय सांगितलं पहा
Leave a Reply