बारचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट रियाज शेख यांचा सर्वपक्षीय नेत्यांकडून सन्मान
काल रात्री लागलेला बार असोसिएशन चा निकाल लागला व्हॉइस प्रेसिडेंट निवडून आलेले एडवोकेट रियाज एन शेख यांच्या निकाल लागताच आम आदमी पार्टीचे नूतन शहराध्यक्ष जुबेर हिरापुरे शिवसेना शिंदे गट सोलापूर शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष दादा शेख यांच्यावतीने सत्कार करण्यात आला तसेच एम आय एम चे तोफिक हतुरे शौकत पठाण मोहसीन मैदर्गीकर इमरान हाफिज साहब काँग्रेसचे भावी नगरसेवक मैनुद्दीन हत्तुरे यांच्याही वतीने सत्कार करण्यात आला
Leave a Reply